Mumbai
  • Home
  • Plays
  • Music Shows
  • Events
  • Theatres
  • Abhijaat Membership
    • Login

Master Deenanath Mangeshkar Natyagruha, Vile Parle

Mumbai

Prabodhankar K.S. Thackeray Natya Mandir, Borivali

Mumbai

Ravindra Natya Mandir, Prabhadevi

Mumbai

Shree Shivaji Mandir, Dadar

Mumbai

Swatantryaveer Savarkar Rashtriya Smarak, Dadar

Mumbai

Yashwant Natya Mandir, Matunga West (Dadar)

Mumbai

Lata Mangeshkar Natyagruha, Mira Road

Mumbai

Nehru Centre Auditorium, Worli

Mumbai

Lokshahir Annabhau Sathe Natyagruha, Byculla

Mumbai

Zaverben Popatlal Sabhagruha, Ghatkopar

Mumbai

Bal Gandharva Rang Mandir, Bandra

Mumbai

Get listed your play, show, event or other theatrical activity on MarathiNatak.com

Contact Today!

24/7 CUSTOMER CARE

+91 6262 3535 65 enquiry.marathinatak@gmail.com

SUBSCRIBE TO THE NEWSLETTER

Explore

  • About Us
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms & Conditions

By accessing this page, you confirm that you have read, understood, and agreed to our Terms of Service, Cookie Policy, Privacy Policy, and Content Guidelines. All rights reserved.

  • Home
  • Plays
  • Events
  • Music Shows
  • Theatres
For Membership
Payment Summary
  • Membership ₹1000.00

Total

₹1000.00

Membership Validity:

Sign in to Marathi Natak

I agree to the Terms & Conditions & Privacy Policy

Select Location

  • Mumbai
  • Pune
  • Nashik
  • Thane
  • Navi Mumbai
  • Kolhapur
  • Sangli-Miraj
  • Satara
  • Solapur
  • Vidarbha
  • Marathwada
  • Ahilya Nagar
  • Konkan
  • Goa State
  • Khandesh
  • Kalyan-Dombivli
  • mulund
🎭 अभिजात नाट्यगंध 🎭

मराठी नाटक सभासद योजना

संपर्क / Contact Us:

📧 abhijaatyojana@gmail.com

📞 8275442370 (Mon–Fri, 10:00 AM – 6:00 PM)

● सभासदत्व नियम आणि अटी

  1. अभिजात नाट्यगंध मराठी नाटक योजनेचे सभासदत्व (Membership) हे ३ वर्षांसाठी ग्राह्य असेल. (जानेवारी २०२६ ते डिसेंबर २०२८)
  2. सभासद शुल्क Non-refundable आहे. कोणत्याही कारणास्तव ते परत मिळणार नाही.
  3. प्रत्येक शहरासाठी / विभागासाठी वेगवेगळे सभासद शुल्क आकारले जाईल.
  4. योजना कालावधीत ३ वर्षांत एकूण ३० नाटके / कार्यक्रम सवलतीच्या दरात पाहता येतील.
  5. योजनेत कोणत्या नाटकांचा समावेश असावा हे निवड समिती वेळोवेळी ठरवेल.
  6. रंगभूमीवर त्या त्या वेळी सुरू असलेलीच सर्वोत्तम निवडक नाटके योजनेत दाखविली जातील.
  7. नाटकाची दिनांक व वेळ ५ ते १४ दिवस आधी WhatsApp / SMS द्वारे कळविण्यात येईल.
  8. 8275442370 हा क्रमांक 'अभिजात नाट्यगंध' या नावाने SAVE असणे गरजेचे आहे.
  9. सभासदांना तिकिटांवर २०% ते ५०% सूट असेल.
  10. सूट किती असावी हे नाट्य निर्माते आणि संयोजक प्रत्येक कार्यक्रमानुसार ठरवतील.
  11. एका सभासदास जास्तीत जास्त ४ तिकिटांवर सवलत मिळेल.
  12. एखाद्या नाटकास जायचे अथवा नाही हा निर्णय सर्वस्वी सभासदांचा असेल.
  13. एखाद्या "नाटकाऐवजी" दुसरे नाटक बघता येणार नाही.
  14. प्रत्येक नाटकाची तिकिटे Pre-book करणे आवश्यक आहे. Cash Payment चा पर्याय नाही.
  15. नाट्यगृहात कोणती रांग (row) असावी याचा निर्णय संयोजक वेळोवेळी घेतील.
  16. फक्त पुढूनच नाटक बघायची सवय असलेल्यांनी कृपया योजना घेताना विचार करावा.
  17. जलद संपर्कासाठी WhatsApp Message करावा. Call receive न झाल्यास Call back केला जाईल.
  18. उपर्युक्त नियम व अटींमध्ये बदल करण्याचा अधिकार 'अभिजात नाट्यगंध योजना' राखून ठेवीत आहे.
  19. वरील सगळ्या नियम आणि अटी स्वीकारूनच आपण सभासदत्व घेतले आहे, हे आपणास मान्य आहे.

◆ उपलब्ध विभाग

ठाणे-मुलुंडपुणेनाशिकचिंचवडबोरिवलीविलेपार्लेकल्याण-डोंबिवलीदादरवाशी

टीप: सभासद एका वेळी एक विभाग निवडू शकतात. अधिक विभागांसाठी स्वतंत्र अर्ज व शुल्क आवश्यक.


You agree to share information entered on this page with ABHIJAAT NATYA SANSTHA and Razorpay, adhering to applicable laws.